घरी RO शिवाय पाणी शुद्ध कसं करावं?

पाण्याला उकळून जंतू मुक्त करण्याची पद्धत सर्वात सोपी आहे. 

पूर्वीच्या काळी लोक पाणी उकळून त्याला शुद्ध करायचे. 

पाणी शुद्ध करण्यासाठी तुम्ही क्लोरीनचाही वापर करू शकतात.

पाणी शुद्ध करण्यासाठी बाजारात क्लोरीनच्या गोळ्या येतात.

त्यांना पाण्यात टाकून पाणी स्वच्छ केले जाऊ शकते.

गोळ्या टाकल्यानंतर त्या पाण्याला अर्धा तास वापरू नये.

ब्लीचने पाणी स्वच्छ करण्यासाठी ब्लीजमध्ये सोडियम हायपोक्लोराइड असायला हवे.

या ब्लीचमध्ये सुगंध, रंग किंवा इतर कोणतीही वस्तू मिसळलेली नसावी.

पाण्याला गरम केल्यावर या पद्धतीचा वापर करावा.

एक लीटर पाण्यात ब्लीचचे दोन किंवा तीन थेंब पुरेसे असतात.