प्रेमानंद महाराजांना भेटायचं आहे? अशी आहे प्रक्रिया
प्रेमानंद महाराज यांचा सत्संग कोट्यवधी लोकं ऐकतात.
तुम्हालाही प्रेमानंद महाराज यांचे दर्शन करायचे आहे तर ही बातमी तुमच्यासाठीच आहे.
तर तुम्हाला रात्री 2.30 वाजता त्यांचा आश्रम श्री राधाकेली कुंज येथे जावे लागेल.
ते नियमित आपल्या निवास स्थानापासून आश्रमपर्यंत पायी चालत जातात.
त्यांचे आश्रम इस्कॉन मंदिराजवळ भक्तीवेदांता हॉस्पिटलसमोर आहे.
आणखी वाचा
22 जानेवारीला 1-2 नव्हे तर इतके दिवे लावा, सुख-समृद्धीसह होणार मोठा फायदा!
सत्संग ऐकण्यासाठी तुम्हाला दोन दिवसांचा कालावधी लागेल.
आश्रममध्ये प्रत्येक दिवशी सकाळी 9.30 वाजता शिष्य लोकांना टोकन देतात.
तुम्ही याच टोकनच्या मदतीने पुढच्या दिवशी महाराजांचे दर्शन करू शकतात.
त्यांना भेटायला येताना आधार कार्ड आणणे गरजेचे आहे.
एकांतामध्ये संवादासाठी तुम्हाला सकाळी 6.30 वाजता आश्रमात यावे लागेल.