शेअर बाजार कोसळण्याचे 3 सामान्य कारणं! तुम्हाला माहिती असायलाच हवेत

लोकांची तक्रार असते की, आम्ही पैसा लावला आणि मार्केट कोसळलं.

शेअर खरेदी केल्यानंतर होणाऱ्या नुकसानीमुळे लोक त्रस्त असतात.

मात्र मोठे गुंतवणूकदार आधीच धोका ओळखतात.

शेअर बाजार कोसळण्याची 4 महत्त्वाची कारणं असतात.

पहिले कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, दुसरे अमेरिकन बॉन्ड यील्डमध्ये तेजी.

डॉलरच्या वाढत्या किंमती आणि सोन्याच्या भावात तेजी.

या 4 गोष्टींच्या किंमती वाढल्याने शेअर बाजारात घसरण होण्याचा धोका असतो.

या व्यतिरिक्त इतर ग्लोबल आणि घरगुती घटना देखील बाजारावर परिणाम टाकतात. 

यामुळे शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी सर्व घटकांचा आधी अभ्यास करावा.