किडनी स्टोनचा त्रास असेल तर जेवणात करा या गोष्टींचा समावेश
किडनी स्टोनची समस्या आजच्या काळात सामान्य समस्या झाली आहे.
याचे सर्वात मोठे कारण म्हणजे पाणी कमी पिणे.
अशा काळी फळे आणि भाज्या महत्त्वाच्या आहेत.
अननसचा रसही खूप फायदेशीर असतो
आणखी वाचा
photos : बापानं मुलासाठी विकली जमीन, शेवटी पोरानंही ठेवली कष्टाची जाणीव, मिळवलं मोठं यश!
हा बॉडी आणि किडनीला आतून डिटॉक्स करतो.
यासोबतच जेवणात तुम्ही भोपळ्याचाही समावेश करू शकता.
तसेच पडवळची भाजीही किडनी स्टोनवर फायदेशीर आहे.
सकाळी मॉर्निंग वॉकला जाऊ शकतात किंवा योगा करू शकतात.
यामुळे किडनी स्टोनची समस्या होण्याची शक्यता खूपच कमी असते.