फ्रीजरमध्ये बर्फ तयार होतो? करा हे उपाय, अन्यथा भंगार होईल फ्रीज
फ्रीजरमध्ये बर्फ जमा झाल्यास फ्रीजचा गारवाही कमी होतो.
फ्रीजरचा दरवाजा वारंवार ओपन करु नका, जेणे करुन ओलावा जाणार नाही.
गरम हवा आणि थंडी वा मिसळल्याने ओलावा होतो. नंतर त्याचं बर्फात रुपांतर होतं.
फ्रीजच्या दरवाजाचा रबर एयरटाइट असायला हवा.
फ्रीजर योग्य सेटिंगवर आहे हे सुनिश्चित करा.
आपलं फ्रीजर नियमितरित्या स्वच्छ करत राहा.
फ्रीजर पूर्णपणे डिफ्रॉस्ट करण्यासाठी फ्रीज एक तासासाठी बंद करा.
फ्रीजर एक काळानंतर स्वच्छ आणि डिफ्रॉस्ट करायला हवा.
या उपायांनी तुमच्या फ्रीजरमध्ये खूप स्पेस वाचेल.