फोन हँग होतो? आताच बदला ही Settings

फोन हँग किंवा फ्रीज झाल्यावर मोठी अडचण निर्माण होते.

अनेकदा फोनचा मोठा प्रॉब्लम हा एका रिस्टार्टने ठीक होतो.

गूगल आपल्या सपोर्ट पेजवर म्हणते की, अशा बाबतीत फोनला ट्रबलशूट करा.

तुमचा फोन लेटेस्ट अँड्रॉइड अपडेटने इंस्टॉल आहे की नाही हे चेक करा.

तुम्हाला स्टोरेज चेक करावं लागेल आणि स्पेस क्लिअर करावी लागेल.

फोन हँग होऊ नये यासाठी अ‍ॅप अपडेट चेक करत राहणंही गरजेचं आहे.

तुम्ही ज्या अ‍ॅपचा वापर करत नाहीये तो बंद करा.

अजुनही काम होत नेल तर एकदा फॅक्ट्री रिसेट करण्याची गरज पडू शकते.

यानंतरही प्रॉब्लम आला तर सर्व्हिस सेंटरवर मोबाईल घेऊन जाणंच योग्य राहील.