हिवाळ्यात त्वचेची काळजी कशी घ्यावी

हिवाळ्यात त्वचेची समस्या अनेकांना जाणवते. 

त्यामुळे महिला आपल्या त्वचेची निगा राखण्यासाठी ब्यूटी पार्लरला जातात. 

मात्र, अनेक गृहिणींना ब्यूटी पार्लरला जाण्यासाठी वेळ मिळत नाही.

अशा वेळी महिला आपल्या त्वचेची क्लिनिंग चार ते पाच वेळा पाण्याने धुवून करू शकतात. 

तसेच जर तुमची स्कीन जास्त कोरडी असेल तर..

दूध किंवा मग एखाद्या क्लिंजरचाही वापर करू शकतात.

ऑइली स्किन असेल तर मग फेशवॉशचा वाप करू शकतात.

मुल्तानी माटी तसेच गुलाबजलचाही वापर करू शकतात.

मध तसेच हळदीचं कॉम्बिनेशनही चेहऱ्यासाठी वापरू शकतात.