फोन हरवला तर तत्काळ दाबा हे बटण! वाजेल रिंग

फोन हरवण्याची घटना ही कोणासोबतही होऊ शकते.

फोन सायलेंट असेल तर मग कॉल करुन शोधणं खूप कठीण होतं.

अशा वेळी पहिले वेब ब्राउजर ओपन करा, नंतर गूगल Fine My Device साइटवर जा.

नंतर फोनशी लिंक्ड गूगल अकाउंटवर लॉग इन करा.

आता तुम्हाला अशा डिव्हायसेजचे नाव दिसतील, जे तुमच्या अकाउंटशी लिंक असतील.

आता तुम्हाला हरवलेलं डिव्हाइस सिलेक्ट करावं लागेल.

सिलेक्ट केल्यावर तुम्हाला Play Sound चं बटण दिसेल.

हे प्ले करताच फोन रिंग होईल.

मग तुम्ही ते ट्रॅक करु शकाल, ही रिंग सायलेंट फोनमध्येही वाजू लागेल.