मधात मिसळवून खा 5 गोष्टी, दुप्पट वेगाने कमी होईल वजन

खराब लाइफस्टाइल, चुकीच्या खाण्यापिण्याच्या सवयी आणि व्यायामाचा अभाव इत्यादींमुळे अनेकांना वजन वाढीची समस्या जाणवते.

मधात अँटिऑक्सिडंट, अँटी बॅक्टेरियल आणि अँटी फंगल आणि अँटी मायक्रोबिल गुण असतात.

मध वजन कमी करण्यासाठी उपयोगी ठरते.

लसूण आणि मध: लसणाच्या दोन ते तीन पाकळ्या ठेचा आणि त्यात एक चमचा मध टाकून कोमट पाण्यात मिसळून प्या. यातील अँटी ऑक्सिडंट गुणामुळे चरबी कमी होण्यास मदत होते.

ताकामध्ये मध मिसळून प्यायल्यास वजन कमी होण्यास मदत मिळते.

दुधीच्या रसात तुम्ही मध मिसळून प्यायल्यास वजन कमी होते.

दुधीच्या रसात एक चमचा मध मिसळून रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करावे. अशाने यात असलेले पोषकतत्व मेटाबॉलिझम वाढवते.

दालचिनी आणि मध : पाण्यात दालचिनीचा तुकडा टाकून पाणी उकळवा आणि त्यात मध मिसळून त्याचे सेवन करा.

दुधात मध मिसळून प्यायल्याने वजन कमी होते. रात्री झोपण्यापूर्वी याचे सेवन करावे.

सदर मजकूर हा इंटरनेटवर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारे आहे. तेव्हा आहारात कोणत्याही पदार्थांचा समावेश करताना डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.  

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा