टीव्ही
अंधारात की उजेडात पाहावा?
सामान्यपणे
अनेक जण
TV अंधारात पाहतात.
यामुळे स्क्रिनवर सर्वकाही नीट दिसतं आणि लक्ष तिथंच राहतं.
पण अंधारात टीव्ही पाहताना डोळ्यांवर दाब पडतो.
जास्त प्रकाशात टिव्ही पाहिल्याने स्क्रिन नीट दिसत नाही.
टीव्हीत एक रिफ्लेक्टिव्ह पॅनल आहे.
टीव्हीवर प्रकाश पडला की स्क्रिन नीट दिसत नाही.
जास्त प्रकाशात टीव्ही पाहताना त्रास होतो.
त्यामुळे जास्त प्रकाश आणि अंधारातही टीव्ही पाहू नये.
टीव्ही नेहमी हलक्या प्रकाशात पाहावा.