या सिनेमांमध्ये अभिनेत्यांनी साकारलेत IAF ऑफिसरचे रोल!

फाइटर सिनेमा ऋतिक रोशन  IAF ऑफिसरच्या भूमिकेत आहे.

आराधना सिनेमा राजेश खन्ना यांनाही  IAF ऑफिसरची भुमिका साकारली होती.

वीर झारा सिनेमात शाहरूख खान  IAF ऑफिसर होता.

टॅंगो चार्ली सिनेमात अभिनेता सुनील शेट्टी  IAF ऑफिसरच्या भूमिकेत होता.

रंग दे बसंती सिनेमात अभिनेता आर माधवन फ्लाइट लेफ्टिनेंट अजय सिंह राठोड यांच्या भूमिकेत होते.

मौसम सिनेमातही शाहिद कपूर  IAF ऑफिसर होता.

अभिनेत्री कीर्ति कुल्हापी 'उरी' सिनेमात लेफ्टिनेंट सीरत कौरच्या भूमिकेत होती.