Religious: दिव्याची वात पूर्ण जळाली तर...?

Yellow Star
Yellow Star

हिंदू धर्मात पूजेच्या वेळी दिवा लावण्याचे खूप महत्त्व आहे.

Yellow Star

पुष्कळ वेळा पूजेच्या दिव्याची वात पूर्णपणे जळून जाते.

Yellow Star

पूजा करताना कधी कधी अचानक दिवा विझतो.

Yellow Star

दिव्याची वात पूर्णपणे जळणे आणि जळता दिवा अचानक विझण्याचे अर्थ काय?

Yellow Star
Yellow Star

दिव्याची वात पूर्णपणे जळणे शुभ मानले जाते.

Yellow Star
Yellow Star

दिव्याची वात पूर्णपणे जळून गेली तर मनोकामना लवकर पूर्ण होतात.

Yellow Star
Yellow Star

जळत्या दिव्याची ज्योत अधिक तेजस्वी झाली तर याचा अर्थ देव प्रसन्न झाल्याचे मानले जाते.

Yellow Star
Yellow Star

पूजेच्या वेळी दिवा विझणे अशुभ मानले जाते.

Yellow Star
Yellow Star

तसेच दिव्याची वात पूर्णपणे जळल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही