असे संकेत म्हणजे मारुतीची तुमच्यावर आहे कृपा 

पवनपुत्र बजरंगबलीला श्रीरामाचा महान भक्त म्हटलं जातं. 

बजरंगबलीचे अनेक गुण हनुमान चालिसामध्ये तपशीलवार वर्णन केले आहेत. 

हनुमान चालिसेत काही विशेष संकेतही देण्यात आले आहेत.

निर्भय असतं जीवन: तुमच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या नसेल तर..

याचा अर्थ पवनपुत्र बजरंगबलीचा आशीर्वाद तुमच्यावर आहे.

कामं पार पडतात - काम करताना कोणत्याही कामात अडथळा येत नाही.

म्हणजेच पवनपुत्र बजरंगबलीचा तुमच्यावर अपार आशीर्वाद आहे. 

हातावर मंगळ रेषा: जर तुमच्या हातावर मंगळ रेषा दिसत असेल.

तर याचा अर्थ बजरंगबलीची तुमच्यावर चांगली कृपा आहे.