Whatsapp कॉलिंग करत असाल तर हे बटण नक्कीच चालू करा
कॉल दरम्यान WhatsApp तुमचा IP पत्ता संरक्षित करते.
ॲपमध्ये हे वैशिष्ट्य बाय डीफॉल्ट बंद असतं
आम्ही तुम्हाला सांगतो की तुमचे अंदाजे लोकेशन आयपी ॲड्रेसवरून कळू शकते.
कॉल दरम्यान ते संरक्षित केले जाऊ शकते.
यासाठी अँड्रॉईड फोनमध्ये व्हॉट्सॲप ओपन करा.
त्यानंतर प्रायव्हसी वर जा.
नंतर खाली येऊन Advanced वर क्लिक करा
नंतर Protect IP address In calls बटण चालू करा.
यामुळे कॉलच्या गुणवत्तेवर नक्कीच चांगला परिणाम होऊ शकतो.