या गोष्टी खाल तर तुमचं आयुष्य होईल कमी
अनहेल्दी लाईफस्टाईल आपल्या हृदयावर परिणाम करते
निरोगी शरीरासाठी हृदयाची काळजी घेणं आवश्यक आहे
WebMD च्या मते, जर तुम्हाला तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल
तर काही गोष्टी खाऊ नका.
जास्त मीठ आणि साखर खाल्ल्याने हृदयविकाराचा झटका येऊ शकतो.
लाल मांस खाल्ल्याने मधुमेह, हृदयविकार होऊ शकतो.
हृदयाला तंदुरुस्त ठेवण्यासाठी सोड्याचे जास्त सेवन करणे टाळावे.
डीप फ्रायिंग चिकन शरीरात कॅलरीज, फॅट आणि सोडियम वाढवतं त्यामुळे खाणं टाळा
लोणीमध्ये असलेल्या सॅच्युरेटेड फॅटमुळे हृदयविकाराचा धोका होत
ो
फ्लेवर किंवा दही, दह्याचे पदार्थ हृदयाच्या आरोग्यासाठी घातक ठरू शकतात, त्यामुळे दूर ते टाळा