हे औषध जास्त घ्याल तर किडनी आणि लिव्हर होईल खराब!
अनेकदा लोक वेदना कमी करण्यासाठी पेनकिलर घेतात.
डॉक्टरांच्या मते, वेदनाशामक औषधे पुन्हा पुन्हा घेणे धोकादायक आहे.
जास्त पेनकिलर घेतल्याने तोंडाची चव खराब होऊ शकते.
या औषधामुळे लोकांमध्ये पोटात अल्सर होऊ शकतो.
वेदनाशामक औषधांमुळे जठराला सूज येऊ शकते.
या औषधामुळे आतड्यांसंबंधी समस्या आणि अतिसार होऊ शकतो.
अनेक महिने पेनकिलर घेतल्याने लिव्हर खराब होऊ शकते.
वेदनाशामक औषधे किडनी आणि हृदयाच्या आरोग्यासाठीही घातक असतात.
सर्व लोकांनी वेदनाशामक औषधे डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावीत.
कसुरी मेथीमधल्या 'कसुरी' चा नेमका अर्थ काय? 99% लोकांना माहित नाही
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा