सुंदरतेमध्ये बड्या अभिनेत्रींना टक्कर देते ही IFS ऑफिसर!
IFS तमाली साहाची सौंदर्य आणि हुशारी या दोन्ही बाबतीत कोणाशीही तुलना होऊ शकत नाही.
शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं
वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी तिने UPSC उत्तीर्ण केली होती.
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस 2020 परीक्षेत तिला 94 वा क्रमांक मिळाला आहे.
तमाली ही पश्चिम बंगालच्या उत्तर परगणा जिल्ह्यातील रहिवासी आहे.
तिचं सुरुवातीचं शिक्षण येथूनच झालं.
यानंतर तिने कोलकाता विद्यापीठातून प्राणीशास्त्रात पदवी घेतली.
तमालीने पहिल्याच प्रयत्नात यूपीएससी आयएफएस परीक्षा उत्तीर्ण केली.
ती 2021 मध्ये IFS अधिकारी बनली.
तमालीला पश्चिम बंगाल केडर देण्यात आले आहे.