आजच हटवा घरातून ही एक वस्तू, अन्यथा व्हाल कंगाल

अनेक घरांमध्ये कोळ्याचे जाळे असते.

घरात कोळ्याचे जाळे असणे अशुभ मानले जाते.

कोळ्याचे जाळे हे राहु केतूचे घर मानले जाते.

त्यामुळे ज्या घरात कोळ्याचे जाळे असते,

त्याठिकाणी दारिद्र्य वास करते.

कोळ्याचे जाळ्यांमुळे घरात आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो.

सोबतच घरात नकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

या कारणांमुळे तुमच्या घरातील या सर्व जाळ्यांना नेहमी स्वच्छ करायला हवे.