किडनी स्टोनवर अगदी रामबाण उपाय, अशी होईल सुटका
किडनी स्टोनचा त्रास आता अनेकांना होत आहे.
जगभरात अनेक लोक या समस्येचा सामना करत आहेत.
अशा अनेक गोष्टी आहेत, ज्यामुळे किडनीमध्ये स्टोन होऊ शकतो.
जास्त प्रमाणात व्हिटामिन डी चे सेवनही यामागचे मुख्य कारण आहे.
यावर रामबाण उपाय जाणून घेऊयात.
आणखी वाचा
नैराश्य, मानसिक तणाव दूर करायचा असेल तर हे फळ नक्की खा, खेळाडूंची आहे पहिली पसंत
नियमित रुपाने कमीत कमी 10 ग्लास पाणी प्या.
लिंबूचा रस आणि ऑलिव्ह ऑलिव्ह समांतर प्रमाणात मिक्स करा.
याचे दिवसात दोन ते तीन वेळा सेवन करा.
तुम्ही दररोज टरबूज आणि डाळिंबही खाऊ शकतात.
व्हीटग्रासला पाण्यात उकळून थंडे करुन प्यावे.