हर हर शंभू! प्रदोष व्रत आणि मासिक शिवरात्री एकाच दिवशी
प्रदोष व्रत दर महिन्याच्या शुक्ल व कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला येते
.
प्रदोषाच्या दिवशी भगवान शंकराची विधीवत पूजा केली जाते.
या व्रताची पूजा नेहमी प्रदोष काळातच केली जाते.
पितृ पक्षातील प्रदोषाचे महत्त्व मोठे आहे.
ऑक्टोबर महिन्यातील प्रदोष व्रत कृष्ण पक्षातील त्रयोदशी तिथीला पाळले
जाईल.
यावेळी 12 ऑक्टोबरला मासिक शिवरात्री आणि प्र
दोष व्रत एकाच दिवशी आलं आहे.
त्यानंतर ऑक्टोबर महिन्यातील दुसरे प्रदोष व्रत शुक्ल पक्षातील त्रयोदशी तिथी
ला असेल.
ते गुरुवार, 26 ऑक्टोबर रोजी असेल.
प्रदोष व्रताच्या दिवशी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करून ध्यान कराव
े.
बेलपत्र, अक्षता, धूप-दिवा, गंगाजल आणि उदबत्ती इ.
साहित्य वापरून महादेवाची पूजा करावी.
तसेच शिवलिंगावर जलाभिषेक करावा आणि पूजेत शिवमंत्रांचा जप
करावा.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही