मेथी आणि कलोंजी

5 जबरदस्त फायदे

जुनाट आजारांपासून रक्षण करते 

- अँटिऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असल्याने तणाव कमी   करण्यास मदत करते - मेथीचे पाणी सूज कमी करेल आणि फ्री रॅडिकल्स निष्क्रिय होतील.

अनेक रोगांवर उपचार

पाचक, श्वसन, त्वचेचे त्रास दूर होतील

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते 

- मधुमेहाच्या रुग्णांसाठी   प्रभावी उपाय - इंसुलिनचा प्रतिकार कमी करून साखर नियंत्रित ठेवते

वजन कमी करण्यास मदत करते

- मेथी, कलोंजीच्या पाण्याने पचनक्रिया चांगली होईल - चयापचय सुधारेल, वाढलेल्या कॅलरीज बर्न होतील.

प्रतिकारशक्ती वाढवते 

रोगांशी लढण्याची क्षमता वाढण्यास उपयुक्त

कसे सेवन करावे

- रात्री एका ग्लासमध्ये 1 चमचे  मेथी दाणे आणि कलोंजीला भिजवा - हे पाणी सकाळी उकळून प्यावे.