भारतात आहे आशियातील सर्वात स्वच्छ गाव, तुम्हाला माहितीय का?

मेघालयातील मालिनॉन्ग हे भारतातील नाही तर संपूर्ण आशियातील स्वच्छ गाव मानलं जातं.

म्हणूनच याला 'गार्डन ऑफ गॉड' म्हणतात.

शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं

हे गाव मेघालयची राजधानी शिलॉंगमधून अवघ्या 78 किमी अंतरावर आहे. 

2003 मध्ये 'डिस्कव्हर इंडिया' कडून आशियातील सर्वात स्वच्छ गावाचा मान याला मिळाला आहे. 

या गावातील साक्षरतेचं प्रमाणा 100 टक्के आहे. 

या गावातील प्रत्येक घरात 2007 पासून शौचालय आहे.

गावात बांबूपासून बनवलेल्या डस्टबिन पहायला मिळतील. 

प्लॅस्टिकवरही या गावात बंदी आहे. 

सिगारेटवरही या गावात बंदी आहे.