भारतातील 100 रुपये इथे होतात 2000 रुपये
तुम्हाला हे जाणून आश्चर्य झालं असेल पण हे खरं आहे. एक असा देश आहे, जिथे आपले 100 रुपयांच्या भारतीय पैशाचे मूल्य थेट 2000 पर्यंत वाढते.
येथील चलनाला रुपयाच म्हणतात. पण त्याची किंमत फार कमी आहे.
हा देश आपल्या सौंदर्यासाठी जगभरातील पर्यटकांना आकर्षित करतो.
भारतातूनही लाखो पर्यटक या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर भेट देतात.
येथे तुम्ही 30-50 रुपयांत अगदी आरामात पोटभर जेवू शकता.
तर पंचतारांकित हॉटेलमध्येही तुम्ही जवळपास 3500 रुपयांमध्ये राहू शकता.
या देशाला एकेकाळी हिंदूंचा देश म्हटले जायचे.
पुढे येथील राजांनी धर्म बदलला आणि तो मुस्लिम देश बनला.
या देशाचे नाव इंडोनेशिया आहे, जिथे भारतीय चलनाचा दर जास्त आहे.