इंग्लंड विरुद्ध सर्वाधिक विकेट घेणारे Top 10 भारतीय खेळाडू

रवींद्र जडेजाच्या नावावर इंग्लंडविरुद्ध सर्वाधिक 38 विकेट्स आहेत.

2002-2011 मध्ये 36 विकेट्स घेऊन हरभजन सिंग या लिस्टमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहे.

त्यानंतर जवागल श्रीनाथ आणि रविचंद्रन अश्विन दोघेही 35 विकेट्ससहतिसऱ्या क्रमांकावर आहेत.

वर्ल्डकप विजेता कर्णधार कपिल देवने फक्त 23 सामन्यात 28 विकेट घेतल्या.

झहीर खान आणि अनिल कुंबळे प्रत्येकी 25 विकेट्ससह पाचव्या स्थानावर आहेत.

अजित आगरकरसह मोहम्मद शमी 21 विकेटसह सहाव्या स्थानावर आहे.

रवी शास्त्री आणि युवराज सिंग यांनी 18 धावांची प्रभावी खेळी केली आहे.

इरफान पठाण, रमेश पोवार, मुनाफ पटेल आणि भुवनेश्वर कुमार यांनी 16 बळी घेतले आहेत.

जसप्रीत बुमराहने इंग्लंडविरुद्ध 6 सामन्यात 14 बळी घेतले आहेत. बुमराहकडे रविवारच्या सामन्यात चार्टमध्ये वर जाण्याची उत्तम संधी आहे.