भारतीय क्रिकेटर्सचे युनिक टॅटू
पाहिलेत का?
टॅटूच्या वेडापायी अनेक भारतीय क्रिकेटर्सनी त्यांच्या शरीरभर टॅटू काढले आहेत.
हार्दिक पंड्याच्या शरीरावर देखील जवळपास 8 टॅटू आहेत.
यापैकी त्याच्या डाव्या हातावर असलेला सिंहाचा टॅटू आणि खांद्यावर असणारा वाघाचा टॅटू सर्वात युनिक आहे.
केएल राहुलच्या शरीरावर देखील जवळपास 9 टॅटू आहेत.
राहुलच्या पाठीवर गरुडाप्रमाणे असलेल्या टॅटूची डिझाईन सर्वात युनिक आहे.
सूर्याच्या हातावरील त्याच्या आई वडिलांचा फोटो असलेला टॅटू सर्वात लक्षवेधी आहे.
शिखर धवनच्या शरीरावर देखील अनेक टॅटू असून त्याच्या हातावर काढलेला भगवान शिवचा टॅटू लक्षवेधी ठरतो.
स्टार क्रिकेटर विराट कोहलीच्या शरीरावर तब्बल 12 टॅटू आहेत.
विराटने 2023 मध्ये नव्याने काढलेला टॅटू हा सर्वात युनिक असून त्याचा संबंध आध्यात्माशी आहे.