देशाची पहिली अमृत भारत ट्रेन, रंग आहे केसरी, फोटो पाहिले का?

देशाची पहिली अमृत भारत ट्रेन ही प्रवासासाठी सज्ज झाली आहे. 

याची ट्रायल पूर्ण झाली आहे. ही पुल-पुश ट्रेन आहे. 

वंदे भारत एक्सप्रेस किंवा ईएमयू ट्रेनसारखी काहीच काळात ही गती पकडते.

ही ट्रेन दिल्ली ते अयोध्या, तिथून सीतामढी, मग नंतर दरभंगा येथे जाईल. 

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही नियमित रुपाने चालेल.

जानेवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून ही नियमित रुपाने चालेल.

अमृत भारत ट्रेनचा रंग केसरी आहे. 

याचे इंजिन वंदे भारत आणि ईएमयू च्या धर्तीवर तयार करण्यात आले आहे. 

या ट्रेनची गती 130 किमी प्रतितास आहे.