देशातील सर्वात तरुण IAS अन्सार शेख विवाहबद्ध

देशातील सर्वात तरुण IAS अन्सार शेख विवाहबद्ध

देशातील सर्वात तरुण आयएएस असणारा अन्सार शेख नुकताच विवाह बंधनात अडकला आहे.

राजस्थान मधील कोटा इथे अन्सार यांचा मोजक्याच पाहुण्यांच्या उपस्थितीत विवाह सोहळा संपन्न झाला. 

अन्सार शेख हे पारंपरिक मुस्लिम पद्धतीने वाहिचा अन्सारी यांच्याशी विवाहबद्ध झाले आहेत. 

अन्सार यांच्या विवाह सोहळ्यातील अतिशय आकर्षक फोटोज समोर आले आहेत. 

अन्सार हे जालना जिल्ह्यातील शेलगाव येथील एका रिक्षा चालकाचा मुलगा आहेत. 

सामान्य कुटूंबात जन्मलेल्या अन्सार यांच्या आयुष्यात लहानपणापासूनच संघर्ष होता. 

वयाच्या 21 व्या वर्षी अन्सार यांनी 2016 मध्ये पहिल्याच प्रयत्नात UPSC पास केले.

UPSC परीक्षेची तयारी करणाऱ्या अनेक इच्छुकांसाठी अन्सार शेख हे आज खूप मोठी प्रेरणा आहेत. 

या परीक्षेत 275 पैकी 199 स्कोअर केला होता आणि देशात 366 वी रँक होती.

पुण्यातील ज्योतिषानं सांगितला राम मंदिराचा मुहूर्त