एअर होस्टेस विमानात जेवण गरम कसे करतात?
एअर होस्टेस विमानात जेवण कसे गरम करतात माहित आहे का?
विमानात अन्न गरम करण्यासाठी ओव्हन किंवा मायक्रोवेव्हचा वापर केला जात नाही.
तसेच विमानात गॅस स्टोव्ह नसतो.
अशा परिस्थितीत, मोठा प्रश्न असा आहे की, मग हवेत उडत असताना अन्न गरम कसे होते?
एका एअर होस्टेसने सोशल मीडियावर याचा खुलासा केला आहे.
काही विमानांमध्ये कन्व्हेक्शन ओव्हन असतात, ज्यात गरम गॅस वापरला जातो.
मात्र अनेक विमानांमध्ये ही सुविधा नाही.
यासाठी एका प्लास्टिकच्या पिशवीत गरम पाणी भरले जाते.
या पाण्यात अन्नाचा डबा बुडवून यानंतर अन्न गरम करता येते.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक