एका क्लिकनं बदललं आयुष्य
एका क्लिकनं बदललं आयुष्य
प्रत्येकजण आपल्या जीवनातील काही क्षण कॅमेराबद्ध करण्याचा प्रयत्न करत असतो.
अनेकांना वाईल्ड लाईफ फोटोग्राफीचा छंद असतो आणि त्यासाठी ते वारंवार भटकंती करत असतात.
छत्रपती संभाजी नगर शहरातील सुप्रसिद्ध छायाचित्रकार बैजू पाटील हे त्यापैकीच एक आहेत.
पाटील यांनी अनेक दुर्मिळ क्षणांचे फोटो कॅमेरात कैद केले आहेत.
सूर्यास्ताच्या वेळी हत्ती माती उधळताना काढलेला हा अत्यंत सुंदर असा फोटो आहे.
आणखी वाचा
MBA तरुणाने नोकरी सोडून केली शेती, सेंद्रीय पेरू विक्रीतून लखपती
तस्कर सापाशिवाय जन्मली पिली, पुण्यातील सर्पमित्रानं कशी केली किमया? Video
हेडलाईनवर क्लिक करा
पन्नाशीपार कोल्हापूरकरांचं भारत दर्शन, सायकलवरून करणार तब्बल इतका प्रवास
सूर्यास्ताच्या वेळी एक मोर आणि एक लांडोर झाडावरची चढतानाचा फोटो पाटील यांनी काढलेला आहे.
या फोटोमध्ये जंगलातून हरिण, सांबर हे पळताना दिसत आहेत.
झाडाच्या फांदीवर बगळे बसलेले दिसत आहेत.
या फोटोमध्ये एक पक्षी माशाची शिकार केलेली आहे.
या फोटोमध्ये पक्षी झाडाच्या फांदीवर एका रांगेत बसलेले आहेत.
हिवाळ्यात फिरण्यासाठी बेस्ट पिकनिक स्पॉट