युरिनरी इन्फेक्शनपासून त्वरित आराम देते या झाडाची साल!

भारतीय संस्कृतीत अनेक वृक्षांचे वर्णन केले आहे.

ज्याद्वारे गंभीर आजार बरे होऊ शकतात.

अशोकाच्या झाडाची साल, पाने, फुले हे सर्व फायदेशीर आहेत.

हल्ली बऱ्याच लोकांना किडनी स्टोनची समस्या असते. 

अशा स्थितीत अशोकाच्या झाडाची फुले सुकवून त्याचा काढा बनवून प्या.

ज्यामुळे किडनी स्टोनशी संबंधित समस्या दूर होतात. 

या झाडाची साल महिलांच्या आरोग्याच्या समस्या दूर करते.

महिला काढा बनवून याचा वापर करू शकतात.

त्याची साल आणि पानांची पावडर बनवून त्याचा वापर करा. 

यामुळे युरिन इन्फेक्शनशी संबंधित समस्या दूर होईल.