उपाशीपोटी दूध प्यावं की नाही? सत्य जाणून व्हाल हैराण
दूध आरोग्यासाठी सर्वात जास्त फायदेशीर असते.
रात्री झोपण्यापूर्वी दूध प्यायल्याने अनेक फायदे मिळतात.
अनेक लोक सकाळी-सकाळी उपाशीपोटी दूध पितात.
आयुर्वेदात रात्री दूध पिणं सर्वात चांगलं मानलं जातं.
एक्सपर्टनुसार दिवसा कधीही दूध पिऊ शकता.
काही लोकांना उपाशीपोटी दूध प्यायल्याने अडचण होऊ शकते.
उपाशीपोटी दूध प्यायल्याने अनेक लोकांचं पाचन बिघडू शकतं.
उपाशीपोटी दूध प्यायल्याने गॅस आणि अॅसिडिटीही होऊ शकते.
ज्यांचं पाचन कमजोर असेल, त्यांनी उपाशीपोटी दूध अव्हॉइड करा.