दह्यात मीठ मिसळून खाणं योग्य की अयोग्य?

मीठ दह्याला स्वादिष्ठ बनवतं. 

मीठामध्ये अनेक नैसर्गिकरित्या पोषक तत्त्वे आहेत. 

दह्यात असलेल्या फायदेशीर घटकांना दही हानी पोहोचवत नाही. 

मीठ मिसळून दही खाल्ल्यानं पचनास मदत होते. 

दह्यात टाकलेल्या मिठामुळे कफ आणि पित्त वाढण्याची शक्यता आहे. 

दह्यात मीठ मिसळल्याचे फायद्यांसोबत तोटेही आहेत.

दह्यात मीठ मिसळल्याचे फायद्यांसोबत तोटेही आहेत.

दह्यात मीठ मिसळल्यामुळे केस गळण्याची समस्या दूर होते.