ओठांना व्हॅसलिन लावणं योग्य आहे का?

हिवाळ्यात ओठ फाटतात आणि कोरडे होतात.

अशा वेळी लोकांना ओठांना व्हॅसलिन लावणं आवडतं.

पण व्हॅसलिनचा वापर करणं योग्य आहे का?

काही लोक मानतात की, व्हॅसलिनने ओठांचा रंग काळा पडतो.

खरंतर व्हॅसलिनमध्ये मिनरल ऑइल असतं.

आपण व्हॅसलिन लावून उन्हात जाऊ नये.

यामुळे आपले ओठ हे डार्क होऊ शकतात.

अशा वेळी व्हॅसलिनचा वापर करताना ही काळजी घ्या.

व्हॅसलिन लावल्यावर उन्हात जाणं टाळा.