या ठिकाणी आकाश लाल रंगाचं? नेमकं कारण काय?

आकाशाचा रंग हिरवा-निळा असल्याचं तुम्ही पाहिलंच नाही. 

पण तुम्ही कधी लाल रक्तासारखं आकाश पाहिलंय का? 

मंगोलियाचे काही फोटो सोशल मीडियावर चर्चेत आले आहेत. 

ज्यांनी कोणी हे लाल रंगाचं आकाश पाहिलं ते थक्कच झाले. 

शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की, यामागील कारण अरोरा आहे. खगोलीय घटना आहे. 

शास्त्रज्ञांच्या मते, अरोरा हा एक नैसर्गीक प्रकाश आहे. 

जेव्हा सौर वारे पृथ्वीच्या चुंबकीयल क्षेत्राशी आदळतात तेव्हा आकाशाचा असा रंग तयार होतो.

याआधी 1859 मध्ये मेक्सिको आणि कॅरेबियनमध्ये असे दृश्य पाहायला मिळाले होते.