ईशान किशन आणि श्रेयस अय्यरला आता मिळणार नाहीत या 3 सुविधा
क्रिकेटर ईशान किशन आणि श्रेयस अय्यर या दोघांचा बीसीसीआयने त्यांच्या नवीन सेंट्रल कॉन्ट्रॅक्टमध्ये समावेश केलेला नाही.
दोघांनी बीसीसीआयच्या आदेशानुसार देशांतर्गत फस्ट क्लास क्रिकेटमध्ये भाग घेतला नसल्याने ही कारवाई झाल्याचे बोलले जात आहे.
श्रेयस अय्यरला गेल्यावर्षी बीसीसीआय कॉन्ट्रॅक्टमधून 3 कोटी रुपये मिळाले होते.
तर ईशान किशनला गेल्यावर्षी 1 कोटी रुपये मिळाले होते.
यावर्षी दोघांना कॉन्ट्रॅक्टमध्ये स्थान न मिळाल्याने त्यांना बीसीसीआयकडून इन्शुरन्स कव्हर मिळणार नाही.
आता बीसीसीआयकडून त्यांच्या उपचारांवर कोणताही खर्च केला जाणार नाही.
ईशान आणि श्रेयसला एनसीएमधून कोणत्याही सुविधा मिळणार नाहीत.
आता दोघांना स्टेट क्रिकेट एसोसिएशनवर अवलंबून रहावं लागणार आहे.
BCCI च्या या निर्णयामुळे त्यांच्या ब्रँड व्हॅल्यूवर देखील प्रभाव पडेल.
टी 20 वर्ल्ड कपसाठी कधी होणार टीम इंडियाची घोषणा? समोर आली तारीख
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा
बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा