आत्म्यांनी भरलेलं बेट, चुकुनही पाऊल ठेवत नाहीत लोक!
जगभरात अनेक रहस्यमयी जागा असतात. ज्यांच्याविषयी अनेकांनी माहित नसतं.
अशीही काही ठिकाणं आहेत जिथे भूत असल्याचा दावा केला जातो.
जपानच्या हाशिमा बेटावरही असाच काहीसा दावा करण्यात येतो.
हे बेट नागासाकी शहरापासून सुमारे 15 किमी अंतरावर आहे.
1300 लोकांचे मृतदेह येथे दफन करण्यात आल्याचं सांगितलं जातं.
या सर्व लोकांचा आत्मा या बेटावर असल्याचं म्हटलं जातं.
40 वर्षापासून बंद असलेलं हे निर्जन बेट धोकादायक मानलं जातं.
सध्या 95 टक्के भागांमध्ये लोकांच्या प्रवेशावर बंदी आहे.
16 एकरात पसरलेले हे बेट गुंकनजीमा नावानंही ओळखलं जातं.