ISRO च्या या वैज्ञानिकांनी काय शिक्षण घेतलंय?

चांद्रयान 3 पासून इस्रोचे शास्त्रज्ञ चर्चेत आहेत.

चांद्रयान 3 मध्ये महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या वैज्ञानिकांनी काय अभ्यास केला जाणून घ्या. 

एस सोमनाथ मेकॅनिकलमध्ये Btech, एरोस्पेसमध्ये मास्टर्स आहेत. 

एम. शंकरन यांनी फिजिक्समध्ये पदव्युत्तर पदवी घेतली आहे.

डॉ. व्ही. नारायण हे क्रायोजेनिक्समध्ये MTech आहेत, एरोस्पेसमध्ये  PhD केली आहे.

डॉ. एस. उन्नीकृष्णन नायर यांनी मेकॅनिकलमध्ये बीटेक आणि पीएचडी, एरोस्पेसमध्ये ME केलं आहे.

कल्पना कलाहस्ती यांनी एरोनॉटिकल इंजिनीअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशनमध्ये बी.टेक केलं आहे.

पी वीरमुथुवेल यांनी आयआयटी मद्रासमधून मेकॅनिकल इंजिनीअरिंग आणि PhD केली आहे.

या सर्व शास्त्रज्ञांचा चांद्रयान-३ च्या टीममध्ये समावेश होता.