या प्रकारची रोपं घरात लावणं अशुभ मानतात
कित्येक लोक घराभोवती किंवा बाल्कनीत शोभेची झाड
े लावतात.
शोभेची काही झाडे घरात लावणं तुमच्यासाठी हानिकार
क ठरू शकतं.
वास्तुशास्त्रानुसार, घरात लावण्याच्या शोभेच्या झाडांची निवड दिशेनुसार
करावी.
काही झाडांवर भुतांचा निवास असल्याचे मानले जाते, ती झाडे घरात, घराजवळ लावू
नयेत.
वडाचे झाड, पिंपळाचे झाड, लाल फुलांची झाडे, काटेरी झाडे इ.
अग्नी कोणात ही झाडे लावल्याने मृत्यूही होऊ शकतो.
पूर्व आणि दक्षिण कोणांना अग्निकोन म्हणतात: डॉ कुणाल झा.
दुग्धवाले वृक्ष लावणं म्हणजे धनाचा नाश होण्याची शक्य
ता असते
काटेरी झाडे शत्रूकारक असतात.
त्यामुळे घरात राहणारे लोक शत्रूच्या भीतीत राहतात.
क्लिक
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही