दसऱ्यादिवशी नशीबवान लोकांनाच या पक्षाचं होतं दर्शन

दसऱ्याच्या दिवशी देशभरात रावण दहन केले जाते.

यंदा रावण दहन 24  ऑक्टोबरला केले जाणार आहे.

या दिवशी निळकंठ पक्षी पाहणे खूप शुभ मानले जाते.

निळकंठला भगवान शंकराचं रूप मानलं जातं.

शंकरानं हे रूप प्रभू रामाला पापापासून मुक्त करण्यासाठी धारण केलं होतं.

दसऱ्याच्या दिवशी हा पक्षी दिसल्यानं नशीब चमकतं, अशी श्रद्धा आहे.

हा पक्षी सहजासहजी कुठे दिसत नाही.

दसऱ्याच्या दिवशी नीळकंठ पक्षी पाहणे अत्यंत शुभ मानले जाते.

ज्या घरात हा पक्षी येऊन बसतो, त्या घरात सुख, समृद्धी आणि शांती राहते.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही