8 हजारापेक्षा कमी किमतीत मिळतोय iPhone सारखा फोन

Amazon वर ग्रेट इंडियन फेस्टिव्हल सेलमध्ये अनेक चांगल्या ऑफर्स आल्या आहेत.

या सेलमध्ये Realme Narzo N53 वर भारी सूट दिली जात आहे.

भारतात त्याची सुरुवातीची किंमत 8,999 रुपये आहे.

या किंमतीत फोन 4GB आणि 64GB व्हेरिएंटमध्ये येतो.

परंतू या सेलमध्ये हा फोन केवळ 7,999 रुपयांना खरेदी केला जाऊ शकतो.

या फोनच्या बॅक पॅनलचा लूक आयफोन सारखा दिसतो.

फोटोग्राफीसाठी, त्याच्या मागील बाजूस 50MP प्रायमरी कॅमेरा उपलब्ध आहे.

Realme Narzo N53 ची बॅटरी 5,000mAh आहे.

हा फोन Unisoc T612 प्रोसेसर सह येतो.