पॅंगॉन्ग लेक, थिकसे मठ, शे पॅलेस आणि हेमिस नॅशनल पार्क या ठिकाणी 3 इडियट्स सिनेमाचं शुटींग करण्यात आलंय.
लडाखमधील नयनरम्य लँडस्केप, पॅंगॉन्ग लेक आणि हेमिस मठाच्या आसपासच्या भागांमध्ये जब वी मेट सिनेमाचं शुटींग करण्यात आलं आहे.
सनम सिनेमातील काही सीन्स लडाखमध्ये चित्रित करण्यात आलेत. ज्यात पॅंगॉन्ग लेकचं सौंदर्य पहायला मिळतं.
जब तक हैं जान सिनेमात शाहरुख खानने लडाखच्या रस्त्यावर रॉयल एनफिल्ड चालवली आहे. तर अनुष्का शर्माने थंडगार पॅंगॉन्ग तलावाच्या पाण्यात उडी मारली होती.
लडाख मधील बहुतांश सीन्स हे सिनेमाच्या उत्तरार्धात दाखवण्यात येतात. सिनेमांच्या व्हिज्युअलमध्ये लडाखची खूप मोठी होते.
दिल चाहते सिनेमात तिन्ही लीड्स लडाखच्या खडबडीत भूभागावर त्यांच्या बाईक चालवतात. या सीनमध्ये शांती स्तूप, पॅंगॉन्ग लेक आणि नुब्रा व्हॅली दाखवण्यात आली आहे.
प्रीति झिंटाच्या या सिनेमात चांग ला पास आणि लडाखमधील खडबडीत भूप्रदेश दाखवण्यात आलेत.
हा संपूर्ण सिनेमा लडाखमध्ये शूट करण्यात आला आहे. सिनेमाच्या नावाप्रमाणे सिनेमात लडाखमधील सुंदर ठिकाणं दाखवण्यात आली आहेत.