श्रीदेवीच्या लेकीच्या मनमोहक अदा!
श्रीदेवीची लेक जान्हवी कपूर अभिनयात फ्लॉप असली तरी तिची गणना बॉलिवूडमधील ग्लॅमरस आणि बोल्ड अभिनेत्रींमध्ये केली जाते.
जान्हवीने तिचे लेटेस्ट लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत
या फोटोंमध्ये जान्हवी कपूर बेज रंगाच्या सिक्वेन साडीमध्ये दिसत आहे.
सीक्विन बीडेड साडी नेसून मोकळे केस आणि सुंदर मेक अपमध्ये जान्हवी खूपच ग्लॅमरस दिसत आहे.
या लूकमध्ये जान्हवीच्या ब्लाउजवर असलेल्या मोत्यांच्या माळा लक्ष वेधून घेत आहेत.
या फोटोंमध्ये चाहते जान्हवी कपूरची स्टाईल आणि सिझलिंग लूक चाहत्यांना खूपच भावला आहे.
तिचे हे फोटो तुफान व्हायरल होत आहेत
वर्क फ्रंटबद्दल बोलायचे झाले तर जान्हवी कपूर शेवटची ‘बवाल’ चित्रपटात दिसली होती.
टीव्हीच्या पार्वतीचं धुमधडाक्यात लग्न!