या 5 गोष्टींसाठी ओळखला जातो जालना

या 5 गोष्टींसाठी ओळखला जातो जालना

प्रत्येक शहरात खाद्यसंस्कृती, पेहराव, जीवनमान आदी अनेक बाबतीत विविधता आढळते. 

आजही नागपूरची संत्री, जळगावची केळी, रत्नागिरी हापूस अशीच ओळख या शहरांना मिळाली आहे. 

तशीच जालना शहराची देखील राज्यातील स्टील सिटी अशी ओळख आहे. 

जालना शहरात असलेल्या स्टील कारखान्यांमध्ये स्क्रॅप मधील लोखंडापासून स्टील निर्मिती केली जाते.

तंत्रशुद्ध बियाणे निर्मितीच्या विविध कंपन्या जालन्यात असून देशभर बियाणांची निर्यात होते. 

आध्यात्मिक दृष्टिकोनातून राजुर गणपती मंदिर हे जालना शहरातील नागरिकांचे आराध्य दैवत आहे. 

जालन्याची एक खास खाद्य संस्कृती असून पारा हा पदार्थ प्रसिद्ध आहे.

राज्यातील पहिली रेशीम बाजारपेठ जालन्यात सुरू झाली असून रेशीम हब म्हणून हे शहर पुढे येतेय. 

लतादीदींचा जबरा फॅन!