बॉडी बिल्डर होण्याची त्रिसूत्री
बॉडी बिल्डर होण्याची त्रिसूत्री
पूर्वी केवळ विदेशापर्यंत मर्यादित असलेले बॉडी बिल्डिंग आता ग्रामीण भागात देखील लोकप्रिय होत आहे.
अनेकांना बॉडी बिल्डिंग क्षेत्रात करिअर करण्याची इच्छा असते मात्र योग्य मार्गदर्शन मिळत नाही.
जालन्यातील प्रसिद्ध बॉडी बिल्डर किशोर डांगे यांनी या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या तरुणांना मार्गदर्शन केलंय.
बॉडी बिल्डिंग क्षेत्रात येऊ इच्छिणाऱ्या तरुणांना योग्य डायट, व्यायाम आणि प्रशिक्षणाची आवश्यकता असते.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
हिवाळ्यात केस गळतीनं त्रस्त आहात? फॉलो करा या घरगुती टिप्स
थंडीत त्वचा कोरडी पडतेय? या सोप्या टिप्सने होईल मोठा फायदा
डासांच्या कटकटीतून मुक्ती हवीय? अंगणात लावा ही झाडे
सीनियर प्लेयरच्या मार्गदर्शनाखाली तुम्ही या क्षेत्रात करिअरची सुरुवात करू शकता.
योग्य आहार घेणे देखील बॉडी बिल्डिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्यासाठी अतिशय महत्त्वाचं असतं.
झटपट यश मिळवण्याच्या प्रयत्नात चुकीच्या मार्गाचा अवलंब केल्यास करियरचे नुकसान होते.
योग्य आहार, व्यायाम आणि तज्ज्ञ व्यक्तींचे मार्गदर्शन ही त्रिसूत्री महत्त्वाची असल्याचं डांगे सांगतात.
7 पुणेकरांची सायकलवारी,
8 दिवसांत कन्याकुमारी
7 पुणेकरांची सायकलवारी,
8 दिवसांत कन्याकुमारी