अंबानींच्या लग्नात नवरीसारखी नटली जान्हवी कपूर

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचं 12 जुलै रोजी लग्न होणार आहे.

लग्नाआधी अंबानी कुटुंबियांनी अँटिलिया येथे खास शिव शक्ति पूजा ठेवली होती. अनेक पाहुण्यांना आमंत्रण देण्यात आलं होतं. 

यावेळी अभिनेत्री जान्हवी कपूर खास पारंपरिक ड्रेसमध्ये दिसली. 

जान्हवी बॉयफ्रेंड शिखर पहारियाबरोबर अँटिलियावर दाखल झाली होती.

जान्हवीचा हा ड्रेस अनामिका खन्ना हिनं डिझाइन केला होता.  

जान्हवीचा मल्टीकलर लेहंगा धाग्यांच्या एम्ब्रॉयडरीनं भरला होता.

लेहंग्यावर जान्हवीनं ब्लू स्टोनचा गोल्डर चोकरी परिधान केला होता.  

जान्हवीनं कपाळी बिंदिया आणि केसात गजरा माळला होता.

जान्हवीला पाहून अनेकांना श्रीदेवीची आठवण आली.