जान्हवी कपूरचा हॉट अंदाज पुन्हा एकदा समोर आलाय.

लाल रंगाच्या टाइट ड्रेसमध्ये जान्हवीचा हॉटनेस पाहायला मिळतोय.

श्रीदेवीच्या मुलीचे फोटो पाहून नेटिझन्स क्लीन बोल्ड झालेत.

जान्हवीच्या रबर प्रकार लाल रंगाच्या ड्रेसनं सर्वांचं लक्ष वेधलं आहे.  

जान्हवी कपूर पाण्यानं ओलिचिंब झाली आहे. 

स्टारकिड्समधील सर्वात बोल्ड अभिनेत्री म्हणून जान्हवी ओळखली जातेय. 

जान्हवी नेहमीच असे बोल्ड फोटोशूट करत असते.

श्रीदेवीच्या मुलीचा सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ पाहायला मिळतोय.

जान्हवीला एका हिंदी सिनेमासाठी 3.5 कोटी मानधन मिळते.