3 दिवसात 4 कोटी!

Thick Brush Stroke

झिम्मा 2 हा सिनेमा नुकताच रिलीज झाला आहे.

Thick Brush Stroke

रिलीजच्या 3 दिवसात सिनेमाच चांगला प्रतिसाद मिळतोय.

Thick Brush Stroke

सिनेमात तगडी स्टारकास्ट आहे.

Thick Brush Stroke

सिनेमानं रिलीजच्या अवघ्या तीन दिवसात  4.77 कोटींंची कमाई केली आहे.

Thick Brush Stroke

24 नोव्हेंबरला झिम्मा 2 संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला.

Thick Brush Stroke

प्रेक्षकांकडून ‘झिम्मा २’वर होणारा कौतुकाचा वर्षाव होतोय.

Thick Brush Stroke

सुहास जोशी, निर्मिती सावंत, सुचित्रा बांदेकर, क्षिती जोग, सायली संजीव...

Thick Brush Stroke

रिंकु राजगुरू, शिवानी सुर्वे आणि सिद्धार्थ चांदेकर हे कलाकार सिनेमात प्रमुख भूमिकेत आहेत.