Jio चा सर्वात स्वस्त प्लॅन, 1 GB डेटासोबत मिळणार भन्नाट फायदे

Jio आपल्या ग्राहकांच्या गरजा ओळखून वेगवेगळे प्लॅन लाँच करत असतं

जिओने 1 GB डेटासोबत कमी किंमतीमध्ये कॉलिंग आणि अनेक सुविधा देत आहे

1 GB डेटा सोबत अनलिमिटेड कॉलिंग आणि 100 SMS ची सुविधा मिळणार आहे

यासोबत jio टीव्ही, सिनेमा, क्लाउड वापरता येणार आहे, मात्र प्रिमियम सब्स्क्रिप्शन मिळणार नाही

24 दिवसांच्या मुदतीसह 179 चा भन्नाट प्लॅन तुम्ही घेऊ शकता

तुम्हाला डेटा जास्त लागणार नसेल तर हा प्लॅन सर्वात बजेटफ्रेंडली आहे

149 रुपयांचा एक प्लॅन आहे ज्यात 24 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग सुविधा मिळणार आहे

209 रुपयांच्या प्लॅनमध्ये 28 दिवसांची वैधता आणि 1 GB डेटा रोज वापरता येणार आहे