2024 मध्ये गुरुचं राशीपरिवर्तन; या 3 राशींचे भाग्य उजळणार

ज्योतिषशास्त्रानुसार, ग्रहांचे राशीपरिवर्तन होत असते. नऊ ग्रह वेळोवेळी एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतात.

गुरू हा धन, भाग्य, विवाह आणि धर्म याचा कारक ग्रह मानला जातो.

गुरू 1 मे 2024 रोजी 12 वर्षांनंतर वृषभ राशीत संक्रमण करेल.

वृषभ राशीतील गुरुचा प्रवेश तीन राशीच्या लोकांसाठी अतिशय शुभ मानला जातो.

त्या राशींविषयी जाणून घेऊया ज्योतिषी आणि वास्तु सल्लागार पंडित हितेंद्र कुमार शर्मा यांच्याकडून..

मेष राशीच्या लोकांसाठी हा काळ खूपच अनुकूल राहील, गुरूचे संक्रमण लाभदायी ठरेल.

मेष :

वृषभ राशीच्या लोकांना अचानक आर्थिक लाभाची संधी मिळेल.

वृषभ :

कर्क राशीच्या लोकांना हा काळ संधी घेऊन येईल. नशीबाची साथ मिळेल.

कर्क :