बॉडी शेमिंगला समोऱ्या गेल्या 'या' अभिनेत्री

काजोलला लोक काळी आणि जाडी म्हणायचं असं तिनं एका मुलाखतीत सांगितलं होतं. 

'आपल्या समाजात बॉडी शेमिंग आता सामान्य बाब झाली आहे', असं अभिनेत्री हुमा कुरेशी म्हणाली होती. 

आपल्या जवळच्या व्यक्तींकडून बॉडी शेमिंग झाल्यानं विद्या बालननं सांगितलं होतं. यामुळे तिनं जवळच्या माणसांशी बोलणं बंद केलं.

अभिनेत्री सोनाक्षी सिन्हावर ब्यूट स्टॅन्डर्डमध्ये फिट बसण्यासाठी दबाव टाकण्यात आला होता.

अनन्याला लोक बारीक असल्यामुळे चिडवायचे असं तिनं सांगितलं होतं.